National achievement survey 2024
परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी
परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.
त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री, ६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
तरी आपण आपल्या अधिनस्त सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील संबंधित इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपेढी सरावासाठी उपलब्ध असल्याचे आपल्या स्तरावरून सर्व शाळा मुख्याध्यापकांना कळवावे.
या प्रश्नपेढीच्या आधारे संबंधित सर्वेक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा सराव होईल याबाबत सनियंत्रण करावे.
सदर प्रश्नपेढी पाहण्यासाठी पुढील लिंक वर जावे
👇
https://drive.google.com/drive/folders/1YtVeeQYwM1ZN1H2Q5LiOUNcVbXBMbEZx
Urdu me bhi post kigiey plzz
ReplyDelete