सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक नोंद विषय : मराठी विषय : हिन्दी विषय : इंग्रजी विषय : पर्यावरण अभ्यास विषय : गणित विषय : विज्ञान विषय : सामाजिकशास्त्र Document सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन विषय : विज्ञान - ५ वी थी ते ८ वी - वर्णनात्मक नोंद Subject: Science स्वरूप, स्पर्श, कार्य, गंध इ. यांच्या निरीक्षणक्षम गुणधर्मांच्या आधारे फुले, वनस्पती, जस तंतू इ. असे सजीव ओळखतो. गुणधर्म, रचना व कार्य यांच्या आधारे तंतु व धागा, सोटमूळ व तंतुमय मूळ, वाहक व विसंवाहक असे पदार्थांमधील व सजीवांमधील फरक सांगतो. प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठ साध्या शोधक पद्धतींचा वापर करतो. उदा. प्राण्यांच्या खाद्यामध्ये कोणकोणती पोषकद्रव्ये असतात? सर्व भौतिक बदल परिवर्तनीय असतात का? मुक्तपणे टांगलेला चुंबक एखादया विशिष्ट दिशेने स्थिर ह...
Comments
Post a Comment
Write us your question, suggestions, experience etc