Document
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
विषय : गणित - ४ थी ते ८ वी - वर्णनात्मक नोंद - सतातीपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
Subject: Maths
- दोन अंकी संख्यांवर कृती करतो.
- ९९ पर्यंतच्या संख्यांचे वाचन-लेखन करतो.
- दोन अंकी संख्या लिहिताना आणि तुलना करताना स्थानिक किमतीचा उपयोग करतो.
- दोन अंकी संख्यांच्या बेरजेवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न/समस्या सोडवितो.
- दोन अंकी संख्यांच्या वजाबाकीवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न/समस्या सोडवितो.
- त्रिमितीय आकार आणि द्विमितीय आकार यांच्या दिसून येणाऱ्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतो.
- सामान्य त्रिमितीय आकार ओळखून त्यांची नावे सांगतो उदा. घन, दंडगोल, शंकू आणि गोल.
- सरळ आणि वक्ररेषा वेगळ्या करतो.
- सरळ रेषा वेगवेगळ्या रुपात दाखवितो / काढतो. ( उभ्या, आडव्या, तिरप्या)
- तीन अंकी संख्यांवर क्रिया करतो.
- ९९९ पर्यंतच्या संख्या स्थानिक किमतीचा उपयोग करून वाचतो व लिहितो.
- दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या सहाय्याने २,३,४,५ आणि १० यांचे पाढे तयार करतो व ते वापरतो.
- कमी रक्कमेच्या बेरीज व वजाबाकी हातचा घेऊन अथवा न घेता करतो.
- दराचे तक्ते आणि साधी बिले बनवतो.
- 2 व 3 अंकी संख्यांचा गुणाकार करतो.
- विविध पद्धती वापरून एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागतो.
- सभोवताली आढळणारे आकार जाणून घेतो.
- वर्तुळाचे केंद्र, त्रिज्या व व्यास ओळखतो.
- घडणीचा वापर करून घन व इष्टिकाचिती तयार करतो.
- साध्या वस्तू वरून, समोरून व बाजूने पाहिले असता कशा दिसतील त्याचे चित्र काढतो.
Comments
Post a Comment
Write us your question, suggestions, experience etc